LIKE 👍 COMMENT 💬 SHARE ♥
=========================================================================
महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले : https://youtu.be/F86flEluZhc
रायगड किल्ला : https://youtu.be/fEDe8rbiEcs
राजगड किल्ला : https://youtu.be/ctntmqcnu6M
शिवनेरी किल्ला : https://youtu.be/xGQ_o08TSaM
सिंहगड किल्ला : https://youtu.be/-7RQ-aOvGQc
तोरणा किल्ला : https://youtu.be/3eActO64fDM
प्रतापगड किल्ला :https://youtu.be/SpWvlexX_I0
लोहगड किल्ला :https://youtu.be/EfHwcfBfNpA
पन्हाळा किल्ला: https://youtu.be/yhNWMk9fOxI
सिंधुदुर्ग किल्ला : https://youtu.be/cYXimQD2QaM
मुरुड जंजिरा : https://youtu.be/C3mCKd_9V9Y
राजमाची किल्ला : https://youtu.be/c9EDbT5l1ko
राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. मावळभागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली.
#rajgad #राजगड #trekking
राजगड किल्ला गडांचा राजा , राजांचा गड Rajgad Fort Pune By Arvind Chavan | India Travel Videos