आता मराठी भाषेत स्मार्ट बँकिंगचा अनुभव घ्या! आता बँक ऑफ बडोदाच्या व्हाट्सऐप बैंकिंग सेवांचा मराठीत आनंद घ्या!
तुमच्या मोबाईल नंबरवरून ८४३३८८८७७७ वर ‘‘Hi’’ पाठवा आणि तुमच्या बहुतेक बँकिंग गरजांसाठी जसे की खाते शिल्लक / लघु विवरणी, डेबिट कार्ड / यूपीआय ब्लॉकिंग, स्टेटमेंट विनंती, टर्म डिपॉझिट खाते माहिती, चेकबुक विनंती आणि चेकची स्थिती, पॉझिटिव्ह पे पुष्टीकरण, ऋण खाते चौकशी, लॉकर विनंती, व्याज / टीडीएस प्रमाण पत्र, व्याजदर आणि सेवा शुल्क माहिती इत्यादी ची माहिती आणि इतर सेवांचा तात्काळ लाभ घ्या.
#SmartBanking #WhatsAppBanking #BankOfBaroda #MarathiBanking #EasyBanking #BankingOnTheGo #DigitalBanking #BOB



































