वस्तू आणि सेवा कि प्रिालीने देशाची अप्रत्यक्ष कि प्रिाली एकत्रित केली आहे, कि अनुपालन सुलभ केले आहे आणि जीएसटी पूवीच्या कि प्रिालीतील गुुंतागुुंत किी केली आहे. जीएसटी प्रवासाचे प्रिुख वैमशष्ट्य म्हिजे जीएसटी परिषद. जीएसटी परिषद ही एक घटनात्िक सुंस्था आहे ज्याचे अध्यक्ष केंद्रीय अथििुंिी आहेत. सहकािी सुंघिाज्यवाद हा जीएसटी परिषदेच्या कािकाजात प्रिुख िागिदशिक घटक आहे. परिषदेने आतापयंत 49 बैठका घेतल्या आहेत आणि सहकािी सुंघिाज्याच्या भावनेने सुिािे 1500 ननििय घेतले आहेत. ववश्लेषि दशिववते की जीएसटी कायद्याचा व्यापािाला सकािात्िक अनुभव आहे. पुिवठा साखळी ऑप्प्टिायझेशन आणि वस्तू आणि सेवाुंच्या ककितीत कपात आहे. जीएसटी परिषदची 50 वी बैठक ही एक िहत्त्वाची बैठक आहे, एक िैलाचा दगड जो सहकािी सुंघिाज्याचे यश आणि चाुंगल्या आणि साध्या कि प्रिालीची स्थापना दशिवते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here