Big Boss Marathi Season 5 : Bigboss खरच Scripted असतं का ? | Vishaych Bhari
मंडळी आपल्या हटक्या स्टाईलमुळे अगदी कमी वेळातच मराठी बिगबॉस हा रिऍलिटी गेम शो महाराष्ट्रात सुपरहिट झाला. सध्या त्याच्या पाचव्या सीजनची महाराष्ट्रात खूप चर्चा सुरु आहे. पण तिथं होणारे राडे, भांडण, लफडी, शो जिंकण्यासाठी स्पर्धकांमध्ये सुरु असलेली चढाओढ पाहून कधी कधी प्रेक्षकांना असा प्रश्न पडतो की बिग बॉस हा शो स्क्रिप्टेड असतो का ? बिगबॉसच्या नावानं बोटं मोडणारे लोकं म्हणतात की बिगबॉस स्क्रिप्टेड असतं तर न चुकता अलार्म लावून बिगबॉस बघणारे चाहते म्हणतात, नाय बिगबॉस हा जेन्यूईन गेम शो आहे. कधी काळी हिंदी बिग बॉसचा भाग राहिलेला WWE चॅम्पियन द ग्रेट खली म्हंटला होता की बिगबॉस पूर्णपणे स्क्रिप्टेड शो असतो. त्या शोमध्ये काय होणार, काय होणार नाही, कुणी कुणाला शिव्या द्यायच्या, कुणी कुणाशी पंगे घ्यायचे हे सगळं आधीच ठरलेलं असतं. त्याची स्क्रिप्ट तयार असते. तर आजवर बिगबॉसच्या घरात सासुरवास भोगलेल्या अनेक स्पर्धकांचं असं म्हणणंय की बिग बॉस स्क्रिप्टेड नाहीये. आता नेमकं कुणाचं खरं मानायचं हा मोठा यक्षप्रश्न अनेकांसमोर उभा राहिलेलाय. तर त्याबद्दल थोडस आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणारे…
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us –
facebook link :
https://www.facebook.com/%E0%A4%B5%E0…
instagram link :
https://www.instagram.com/vishayachbh…
Our Website :
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for ‘fair use’ for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#bigboss
#bigbossmarathiseason5
#bigbossmarathi
#bigbossmarathisurajchavan
#vishaychbhari
#विषयचभारी
bigg boss marathi season 5,bigg boss marathi season 5 contestants,bigg boss marathi tasks,bigg boss marathi live,bigg boss marathi controversies,bigg boss marathi 5,marathi bigg boss season 5,bigg boss marathi 5 promo,marathi bigg boss 5,bigg boss marathi 5 teaser,bigg boss marathi 5 contestants,bigg boss marathi season 5 promo,bigg boss marathi,bigg boss marathi season 5 contestants list,bigg boss marathi 5 live,bigg boss marathi season 4 promo

































